दर
वार्षिक घेतल्यास 2 महिने मोफत. बिलं, पॉइंट्स आणि बचत योजनेचे मेसेज सर्व प्लॅनमध्ये अमर्यादित.
तुमच्या दुकानाला कोणता प्लॅन?Basic
कागदी बिल बंद करा
किंवा ₹499/महिना
वाचवा ₹989
- WhatsApp बिल + पॉइंट्स — अमर्यादित
- बचत योजना + UPI वसुली — अमर्यादित
- आठवणी (appointment / ऑर्डर) — अमर्यादित
- अमर्यादित ग्राहक
- QR ग्राहक नोंदणी + संमती
- Tally / Vyapar मधून import
बिल/पॉइंट्स मेसेज: दरमहा 1,000 पर्यंत · ऑफर मोहिमा उपलब्ध नाहीत
Starter
ग्राहक परत आणा
किंवा ₹999/महिना
वाचवा ₹1,989
- Basic मधील सर्व काही
- वाढदिवस मोहीम
- सण मोहीम
- 60 दिवस परत-आणा मोहीम
- AI मराठी मजकूर + पोस्टर
- "आज काय करायचं" dashboard
- ग्राहक वर्गीकरण
- ₹500 चे मेसेज मोफत
बिल/पॉइंट्स मेसेज: दरमहा 2,500 पर्यंत · ऑफर मेसेज प्रीपेड वॉलेटमधून
Growth
मोठ्या दुकानांसाठी
किंवा ₹2,499/महिना
वाचवा ₹4,989
- Starter मधील सर्व काही
- कूपन + रेफरल
- सविस्तर विश्लेषण
- महिन्याला 7,500 बिल मेसेज
- अमर्यादित staff logins
- त्याच दिवशी WhatsApp support
बिल/पॉइंट्स मेसेज: दरमहा 7,500 पर्यंत · ऑफर मेसेज प्रीपेड वॉलेटमधून
ऑफर मेसेज — प्रीपेड
₹1.50 प्रति ऑफर मेसेज. जेवढे पाठवाल तेवढेच पैसे. आधीच भरायचं — नंतर कधीही बिल येणार नाही.